Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये मात्र त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक...

अरविंद केजरीवाल यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाने दिला दिलासा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन याचिकांवर निकाल दिला. अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री...

“मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून…”, जान्हवीचं निक्कीला ओपन चॅलेंज

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू असतानाच आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर निक्कीने संपूर्ण घरात रडून आरडाओरडा सुरू केला. तसेच आताच्या...

जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये खलबते ; मुंबईतील काही जागांसाठी तिन्ही पक्षांचा आग्रह

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांबाबतचे सूत्र ठरवण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये खल सुरू आहे....

भारतात झालेला वनडे वर्ल्डकप सुपरहिट! देशाला झाला ११ हजार कोटींचा बंपर नफा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतात झालेला २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक कमाईच्या बाबतीत क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असल्याचे...

आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबईतील कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड...

गणेशोत्सव २०२४ : गणपती बाप्पाच्या ५ व्या आणि ७ व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय ?

अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. परंतू घरगुती गणपतीचे विसर्जन दीड दिवस, पाच आणि सात दिवसात देखील केले जाते. आता पंचागानूसार ५ व्या,७ व्या...

“…तर हे भाजपावाले आज तुरुंगात असते”, काश्मीरमधून खर्गेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी आज (११ सप्टेंबर) अनंतनाग येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका...

थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली” विचारसरणीच्या आणि लोकांचा जीव वाचवण्याची अनोखी पद्धत अंगिकारणाऱ्या पद्मश्री विजेत्या डॉ. अभय आणि रानी बंग दांपत्याचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक

13 सप्टेंबर रोजी अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या कौन बनेगा करोडपती सीझन 16 या गेमशोमध्ये पद्मश्री विजेते डॉ. अभय आणि डॉ. रानी बंग यांचा सत्कार...

पूजा चव्हाण प्रकरण आणि महत्वाच्या गोष्टींबाबत अयोध्या पोळ यांनी मांडले परखड मत ; अयोध्या पोळ यांची क्षितिज न्यूजशी एक्सक्लुझिव्ह बातचीत

पूजा चव्हाण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पोळ यांनी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. काय आहे व्हिडिओमध्ये...