Tag: news

अभिनेता स्वप्नील जोशींच्या हस्ते ५६ किलोचा केक कापून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप 

कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिरांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होत नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजरा करतात हि अत्यंत आनंदाची बाब…

आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी 65 एकर जागा आरक्षित

पंढरपूरनगरी अवघ्या काही दिवसांत वारकऱ्यांनी फुललेली दिसेल. टाळ-चिपळ्यांच्या गजरात अनेक गावांतून पालख्या निघायला सुरुवात झाली आहे. आज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान तर उद्या माऊलींचे प्रस्थान होणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी…

अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा ; उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी (पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ) दोन दिवसांपूर्वी मतदान पार पडलं. दरम्यान, विधान परिषदेतील चार सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश…

टाटांना सॅल्यूट ! कंपन्यांमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

देश-विदेशात कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी काही वेगळे निर्णय घेण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिल्यांसाठी आरोग्य सेवा, कार्यालयांमध्ये…

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्य बळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मे.डी.एस.इंटरप्रायसेस ह्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि सदर भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा ; ॲड.अमोल मातेले यांची मागणी

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्य बळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मे.डी.एस.इंटरप्रायसेस ह्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि सदर भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक…

संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणे गरजेचे – विजय गोखले  

अण्णांच्या (विद्याधर गोखले) नाटकावर माझे प्रेम नाही, लोभ नाही असे नाही. परंतु त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये आम्हीच त्यांची जुनी नाटकं पुन्हा सादर करून त्यांना खरी आदरांजली वाहता आली असती का? वर्षानुवर्ष…

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये; बेकायदा बार आणि पबवर बुलडोझर फिरवला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमधील अंमली पदार्थांचा व्यवसाय होत असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील बेकायदा बार आणि पबवर ठाणे बुलडोझर फिरवला.…

तीन आकर्षक व्हिडिओजसह कौन बनेगा करोडपती सीझन 16 ने सुरू केले एक विचार करण्यास प्रवृत्त करणारे अभियान: ‘जिंदगी है. हर मोड पर सवाल पूछेगी. जवाब तो देना होगा.”

कौन बनेगा करोडपती (KBC) एक असा शो आहे, ज्याने लक्षावधी लोकांची मने काबिज केली आहेत आणि देशभरातल्या कुटुंबांना एकत्र आणले आहे. या शो चा 16 वा सीझन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर…

”आधी याला बाहेर काढा,” दरेकरांना पाहताच उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले आणि त्यांनीही दिलं उत्तर म्हणाले ….

राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असतानाच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांसह तिथे पोहोचले होते. दरम्यान यावेळी लिफ्ट आली…

“ती अनौपचारिक भेट झाली, काही चर्चा नाही.” ; फडणवीसांबरोबरच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

“माझ्या काळात कोरोना होता. पेपर फुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही लिफ्टमध्ये होतो. अनेकांना वाटलं…