Tag: news

कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड कायमच चर्चेत असते. नुकतीच ती चर्चेत आली आहे तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे !कार्तिकीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याबाबत तिने सोशल…

घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वारा आणि पावसामुळे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. त्याखाली दबून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला. या घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी संबंधित स्थानिक प्रशासनातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

“सरकार आमचं आहे. महानगर पालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध?” ; भुजबळांचे वक्तव्य चर्चेत

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी (13 मे रोजी) बेकायदेशीर होर्डिंग पडून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या होर्डिंग दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या दुर्घटनेसाठी अशाप्रकारे…

‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

इस्त्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध अजून चालूच आहे. इस्त्रायल अधिक आक्रमकरित्या गाझावर हवाई हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याने नुकताच गाझातील राफाह शहरावर हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी…

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? त्या आमदारानी शेअर केलेल्या फोटोने खळबळ , तर खासदार राऊत म्हणाले ..

मुंबईमध्ये सोमवारी (13 मे 2024 रोजी) वादळी वाऱ्यामुळे भल्या मोठ्या आकाराचं होर्डिंग घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर पडून 14 जण दगावले. या अपघातामध्ये 65 हून अधिकजण जखमी झाले आहेत. सदर प्रकरणावरुन…

देशात चौथ्या टप्प्यात ६३.०४ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद…

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली सर्व संलग्न ज्ञाती संस्था संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त १२ मे २०२४ रोजी ब्राह्मण महासंघ,डोंबिवली आणि सर्व संलग्न ज्ञाती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरिअल ट्रस्ट यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर डोंबिवलीमध्ये पार पडले. कऱ्हाडे…

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर ; CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईने सोमवारी, 13 मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाचा 2024 चा बारावीचा…

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये 7-8 बॅगा; त्यात 500 सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिसांना उचलताना नाकीनऊ येतील एवढ्या…

‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुक रणधुमाळी जोरात सुरु असून महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेते, अभिनेत्री कलाकारही मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत…