Breaking News

नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची...

फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार – प्रवीण दरेकर

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी...

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित;प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे – अजित पवार

काही प्रसारमाध्यमांमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया...

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे...

”फक्त फालतू गाणी ही भोजपुरी भाषा नाही”, आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी रवी किशन यांनी मांडले खासगी विधेयक

भोजपुरी सुपरस्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी भोजपुरी भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यासाठी एक खाजगी विधेयक लोकसभेत मांडले आहे जेणेकरून तिला अधिकृत...

कांस्यपदक जिंकून मनू भाकरने इतिहास रचला, नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या मनू भाकरने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. नेमबाजीत भारतासाठी...

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू, शांघायमध्येही वादळामुळे विध्वंस

मुसळधार पाऊस आणि पुरासोबतच या वादळाने चीनमध्येही कहर केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व भागात...

प्रेग्नंट दीपिका पादुकोणने खाद्यपदार्थांचा फोटो शेअर केला आणि ….

बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. दीपिकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही अभिनेत्रीचा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री आपल्या...

सखी गोखले आणि सुव्रत जोशी पुन्हा एकत्र भेटायला येणार ; नवं कोर नाटक घेऊन पुन्हा रंगभूमीवर परतणार

सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही जोडी कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. दुनियादारी मालिकेतून एकत्र काम करून यांची जोडी ‘अमर फोटो स्टुडिओ’मध्ये दिसली...

भद्रकालीची पाच गाजलेली नाटके पुन्हा रंगभूमीवर, निर्माते प्रसाद कांबळी यांनी केली घोषणा

मराठी रंगभूमी गाजवणारी पाच जुनी नाटके पुन्हा नव्या संचात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. भद्रकाली प्रोडक्शनच्या ४२ वर्धापन दिनाचे औचित्य साधत निर्माते प्रसाद कांबळी यांनी ही...