Tag: news

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी…

जाणून घ्या 1 मे रोजीच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरे केले जातात

1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तर दुसरीकडे भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या वतीनं 1 मे 1923…

मोठी बातमी ! ठाण्यात माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना मुख्यमंत्री शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाण्यामध्ये विचारेंविरोधात शिंदेंनी…

हा महाराष्ट्र कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही ; उद्धव ठाकरे कडाडले

आज महाराष्ट्र दिवस आहे. फक्त हुतात्मांना अभिवादन करून चालणार नाही. ज्यांनी आपल्याला मुंबई, महाराष्ट्र मिळवून दिला ते आपल्याकडे बघतायत. मी शपथ घेऊन सांगू इच्छितो प्राण गेला तरी चालेल पण महाराष्ट्र…

दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले

“कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक”; अखिलेश यादव यांचा भाजपावर हल्लाबोल दिल्ली आणि नोएडाच्या ५० हून अधिक शाळांना धमक्या देणारे ईमेल करण्यात आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.…

“कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक”; अखिलेश यादव यांचा भाजपावर हल्लाबोल

कोरोना लसीबाबतचा वाद आणखी वाढला आहे. याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावरून जोरदार निशाणा साधत भाजपाच्या लोकांनी…

महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्याबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वादळ दिसून येत आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रामधून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून आज व मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीमधील दक्षिण…

महायुतीमधील तिढा सुटला ; दोन मोठ्या घोषणा आज झाल्या

राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वादळ दिसून येत आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रामधून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून आज व मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीमधील दक्षिण…

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई पोलिसामध्ये तक्रार…

केनियात धरण फुटून ४० जणांचा मृत्यू

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण केनियामध्ये अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि महापुराचा सामना करत असताना धरण फुटल्याने ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर कित्येकजण बेपत्ता आहेत. केनियाच्या…