युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची केंद्रीय अर्थसंकल्पावर घणाघाती टीका !
देशाचा 2025-26साठीचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला...