संतापजनक ! जादूटोणाच्या संशयावरून महिलेची गावात नग्न धींड
एक संतापजनक घटना समोर येत आहे. जादू टोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात नग्न धिंड काढण्यात आली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडे गावात महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली…