पाक की POK? जैश-ए-मोहम्मदचा गड बहावलपुर नेमका कुठे आहे?
भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू-काश्मीर मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली आहे. यापैकी बहावलपूर हे ठिकाण विशेष चर्चेत आहे, कारण येथेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय आहे. बहावलपूर…