Tag: political

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा

दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान…

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर ; पहा कोणाला देण्यात आली पुन्हा संधी

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं.…

मोठी बातमी ! शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं…

काँग्रेस पक्षाच्या  वाढीसाठी आता निष्ठावंतांची  न्याय संघर्ष यात्रा:आबा बागुल

आगामी काळात काँग्रेसच्या कोणत्याही निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये आणि पक्षपातळीवर त्याची गंभीरतेने दखल घेतली जावी या उद्देशाने आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा काढणार आहोत. त्यातून निष्ठावंतांची भावना सातत्याने पक्षाच्या श्रेष्ठींपुढे…

“माझा मुलगा अभिषेकची झालेली हत्या ही…”, वडील विनोद घोसाळकर काय म्हणाले पहा ..

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरीवली परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येचे राज्य स्तरावर पडसाद उमटले असून सत्ताधारी…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ॲड.अमोल मातेले यांची नियुक्ती

राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ऍड. अमोल मातेले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सायंकाळी…

अहो, आमदार पळवून नेलेले घटनाबाह्य ‘मुख्यमंत्री’ ; ऍड. अमोल मातेले यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पाण्याचा फवारा मारला होता. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ऍड. अमोल मातेले यांनी…

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा – उदयनराजे भोसले

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना समक्ष भेटून त्यांनी ही मागणी केली आहे.…

चिखली (जिल्हा- बुलडाणा) तालुका येथे पार पडली शिवसेना(उ बा ठा) पदाधिकारी बैठक

शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार चिखली तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा प्रमुख जालिंदर…