Breaking News

माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड ; तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल!

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार आपल्या प्रचारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. काही ठिकाणी नामी शक्कलही लढवली जात आहे. माढा मतदार संघातही...

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने...

“जम्मू-काश्मीरमध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे” ; पंतप्रधानांनी केला मोठा दावा

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर भव्य जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात...

हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, संजय राऊतांनी केली मोठी भविष्यवाणी, म्हणाले “मला खात्री आहे की…”

हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर...

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी रणनिती, गरजू महिलांसाठी मोठी घोषणा

अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदारांचा कौल मिळवण्याचा सर्वच पक्षांनी निर्धार केला आहे. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना...

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (८ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या...

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध व्यक्त केली नाराजी

मंत्री गुलाबराव पाटीव यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य निर्धार मेळाव्याला...

मानखुर्दमधील वादळी पावसामध्ये पडलेले झाड मनसेच्या पाठपुराव्यामुळे झाले पुनर्जिवीत

मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड मधील वादळी पावसामध्ये पडलेले झाड मनसेमुळे पुनर्जिवीत झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडलेल्या झाडाकडे प्रशासनाने लक्ष दिले नसून लोकांनी मनसे...

सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग ; हर्षवर्धन पाटील यांनी केले मोठे विधान

अधिकृतपणे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. स्टेजवरुनच जाहीरपणे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं कसं काम केलं हेही सांगितलं. सुप्रिया सुळे...

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे” ; चंद्रकांत खैरे यांचे तुळजाभवानी मातेला साकडे

तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला आज दि.७ ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली असून यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब...