Breaking News

प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! ; सामानाचा अग्रलेख चर्चेत !

मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला...

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी घोषित;सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत सर्वसमावेशक कार्यकारिणीची मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे...

किरकिऱ्याची किरकिरीचा आता समाचार घेण्याची वेळ ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांचा इशारा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी...

सरकारच्या ‘या’ महाराष्ट्रविरोधी कृतीला आमचा तीव्र विरोध ; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

गेले अनेक दिवस राज्यातून उद्योग बाहेर जात असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोईप, वडाचापाट, नांदोस गावात विकास कामांची खैरात

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कट्टा, पोईप, वडाचापाट,नांदोस या गावात विकास कामांची खैरात केली असून या कामांची भूमिपुजने व उदघाटने गुरुवारी आ. वैभव नाईक...

रायगड जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांच्या फळ पिकविम्याचे पैसे ३ जानेवारीपूर्वी अदा करा;कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश…

पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी...

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा – उदयनराजे भोसले

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना समक्ष भेटून...

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार – सुनिल तटकरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले...

राष्ट्रवादीच्या बैठकीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय – सुनिल तटकरे

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा...

जुन्नर तालुक्यात डिंगोरेजवळील अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दु:खद;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मृत प्रवाशांना श्रद्धांजली

अहमदनगर-कल्याण महामार्गावर जून्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री...