Breaking News

पार्टीचं आमंत्रण देताना थेट कंडोम आणि ORS ; पुण्यात पबचे नवीन वर्षाच्या पार्टीचे निमंत्रण वादात

जगभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांची तयारी सुरू आहे. अशातच पुण्यातील एका पबने दिलेल्या पार्टीच्या निमंत्रणावरून पुण्यात सध्या खळबळ उडाली आहे. पबने निमंत्रित लोकांना...