Tag: rain

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार ; रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पावसामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या बाहेरील भागात बुधवारी मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात…

सिंधुदुर्गात पुन्हा पावसाची संततधार, धरणांतील पाणी पातळीत वाढ

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने हवेत गारवा पसरला होता. दरम्यान, श्रावण महिन्याला सुरूवात झाल्यानंतर एक दिवस सोमवारी ऊन पावसाचा खेळ अनुभवण्यास मिळाला.…

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू, शांघायमध्येही वादळामुळे विध्वंस

मुसळधार पाऊस आणि पुरासोबतच या वादळाने चीनमध्येही कहर केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे एक घर…

“सुरक्षित ठिकाणी जा, मागे राहण्याचे धाडस करू नका” ; सांगलीतील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने माजी पालकमंत्री जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

सांगली जिल्ह्य़ातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचे आहे आणि काळजी घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना…

पुणेकरांनो सावधान ! खडकवासलातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि…

पुणे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस , ‘ही’ प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढचे दोन दिवस बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाने कहर केला आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने नद्यांना पुर आला आहे. तर घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही…

महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार ; कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात तर कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात सिंहगड रोडवर भीषण परिस्थिती आहे. दुचाकी स्कूटर, बाईकच फक्त हँडल दिसतय. चारचाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं जातय. कर्जतमध्ये…

भर पावसात मध्य रेल्वेचा खोळंबा, माटुंगा रेल्वे स्थानकात ओव्हररेड वायरवर बांबू कोसळले

भर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे सकाळी घरातून निघालेल्या चाकरमान्यांना ऑफिस गाठण्यासाठी उशीर होतो आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरच्या…

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे…

तामिळनाडूत अवकाळी पावसाचा कहर ! 36 तासांपासून अडकले 800 प्रवासी

तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंटममध्ये पुरामुळे सुमारे 800 रेल्वे…