Breaking News

रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली

रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील...

बालदिनानिमित्त आमदार रवींद्र धंगेकर यांनी बालचमूलामिठाई वाटून साजरी केली नेहरू जयंती व लहुजी वस्ताद जयंती

आज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात भाजप सरकारमार्फत सर्व लोकशाही संकेत धुडकावून बेबंदशाहीचा कारभार सुरू आहे. या अंदाधुंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांची...

पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू……-रवींद्र धंगेकर

कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे...

रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल ; दिवाळी फराळाचे वाटप करुन मतदारांना प्रलोभन, भाजपचा आरोप

पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप...

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी

राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला...

पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने

पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने...

नाना पटोलेंनी रविंद्र धंगेकरांसाठी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर...

निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती ; माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

सर्वांना न्याय‌ मिळावा, निवडणु प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावी, यासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आज निवडणुक आयोगाचा गळा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

लोकसभा २०२४ : कुणाच्या संपत्तीत वाढ तर कुणाच्या संपत्तीत झाली घट

लोकसभा २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यास काहीच वेळ शिल्लक आहे. अशातच काही उमेदवारांची संपत्ती वाढली तर काही उमेदवारांची संपत्ती ही कमी झली असल्याचे दिसून...

मविआच्या प्रचाराची तोफ गुरुवारी धडाडणार; पुणे, बारामती व शिरूरचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार

महाविकास आघाडीचेपुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुरुवारी (दि. १८) एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून थोडे...