Tag: sanjayraut

बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली ; संजय राऊतांचा हल्लाबोल

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली, असा दावा राऊतांनी केला आहे.…

“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल

मी जेव्हा-जेव्हा श्रीरामांचे दर्शन घेतले आहे, त्यात काळाराम मंदिरात येऊन जास्त दर्शन घेतले आहे. अयोध्येनंतर नाशिकचे काळाराम मंदिर हे माझ्यासाठी कायम श्रद्धेची जागा आहे. खरे म्हणजे राम नवमीला देशभरात विविध…

नेपाळीने मोदी की सौगातच स्वगात केलय का? – संजय राऊत

“मोदी की सौगात जाहीर झाल्यावर हे मोदींनी महाराष्ट्रात पाळलेले फालतु, नकली हिंदुत्ववादी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. हे जे नेपाळी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. ज्यांना या देशात…

‘सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे…’, संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुलुंडमध्ये आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबीरात बोलत होते. दुबईला मॅच…

“विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क”, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेने ठोकला शड्डू

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना…

संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कठोर टीका

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबईत न्यू इंडिया बँक घोटाळ्यावरुन संजय राऊत यांचा मोठा आरोप

“आकाचा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले, आम्ही आणले नाहीत. बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं, धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं. तेव्हा त्यांना…

“फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील”; संजय राऊत यांचा हल्लाबोल

फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद…

मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

दिल्लीतील पराभव दिसत आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे…

कल्याण मारहाण प्रकरण : मराठी माणूस तुडवला जातोय! मिंध्यांनो, पेढे वाटा!; ‘सामना’तून सरकारवर टीकेची झोड

कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू वस्तीमध्ये धूप लावण्याच्या वादातून मराठी माणसाला अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवून मारहाण करायला लावली आणि याचे पडसाद संपूर्ण…