पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांचं पत्र; पत्रातून केली ‘ही’ मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र पाठवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहिल्याबद्दल…