Tag: shivjayanti

शिवजयंती सोहळ्यात प्रथमच किल्लेदार साबळे यांचा स्वराज्यरथ; छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले रथाचे उद्घाटन

शिवजयंतीचे औचित्य साधून पुण्यात दरवर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित स्वराज्यरथ उत्सवात पहिल्यांदाच सहभागी झालेला अंजिक्यतारावीर किल्लेदार मानाजीराव साबळे यांचा रथ आकर्षणाचा केंद्र ठरला. स्वत: शिवरायांचे वंशज छत्रपती खा. उदयनराजे…

राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना मोठी चूक; शिवरायांना वाहिली श्रद्धांजली

जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज…

आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास

आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रावर गुलामगिरीचे सावट असताना आणि अन्यायाची पराकाष्ठा गाठलेली असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. दिल्लीच्या तखदापुढे महाराष्ट्राचा कणा कायम…

शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! ; शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे गिरगाव चौपाटी येथे निदर्शने

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९ फेब्रुवारी २०२५ च्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे गिरगाव चौपाटी येथे निदर्शने करण्यात आली. मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात…

राजस्थान येथील भारत – पाक सीमा लगत असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर येथे साजरी होणार यंदा शिवजयंती…..

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमींना माहित व्हावाच पण देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आपल्या देशातील सैनिकांना मिळावी त्यामुळे सीमा…