Tag: shivsena

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८ कोटी ५४ लाख ५५ हजार…

मठ कुडाळ पणदूर हुमरमळा घोटगे रा. मा. १७९ रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु…

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज बाजू मांडत आहे.…

भंडारा जिल्हा शिवसेना (उबाठा) पदाधिकारी बैठक संपन्न

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आ.भास्कर जाधव, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा शहरातील इंद्रलोक सभागृह येथे पार पडली. बैठकीला प्रामुख्याने पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,पुर्व विदर्भ महिला…

मुंबई विद्यापीठाच्या carry on म्हणजेच सुवर्णसंधी अभियांत्रिकीसह फार्मसी व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळावी ; युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाने carry on नुसार जुन्या अनुत्तीर्ण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुन्हा पुढील वर्षांमध्ये परीक्षेला बसण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर,2023 रोजी परिपत्रक काढून संधी दिली. त्याच अनुषंगाने आर्किटेक्चर आणि फार्मसीच्या जुन्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना…

उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले म्हणून मंत्री झालो -उदय सामंत

उदय सामंत यांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. काय म्हणतायत उदय सामंत जाणून घ्या देवदत्त कामत – आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री पद भूषवले तरी तुम्ही नाराज…

बीएसएनएल टॉवर मंजूरीसाठी खा. विनायक राऊत यांनी घेतलेले परिश्रम जनतेला ठाऊक- आ. वैभव नाईक

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथे बीएसएनएलचा 4G मोबाईल टॉवर मंजूर झाला असून आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून टॉवरचे भूमिपूजन करण्यात आले. हा टॉवर…

चिखली (जिल्हा- बुलडाणा) तालुका येथे पार पडली शिवसेना(उ बा ठा) पदाधिकारी बैठक

शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार चिखली तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा प्रमुख जालिंदर…