Tag: shivsena

आनंद दिघे यांना मारले गेले…शिंदे गटातील बड्या नेत्याचा चित्रपटातील त्या दृश्यावर दावा

आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेल्या धर्मवीर चित्रपटानंतर धर्मवीर- 2 या चित्रपट आला आहे. धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद…

मानहानी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरल्यानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, राऊत…

अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया , म्हणाले ..

ज्या देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आज न्यायालयाने जो निर्णय दिला…

वरुण सरदेसाई होणार आमदार?

आज 23 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांचा वाढदिवस असून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डोंबिवलीतील स्टेशन परिसरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. सरदेसाई यांचा भावी…

वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार का?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या…

शरद पवारांच्या त्या विधानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर ; पहा नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. तर एका जागेवर तीनही पक्षांनी दावेदारी केल्याने त्याठिकाणी चर्चेअंती निर्णय होणार आहे. पण श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहिल…

“वन नेशन, वन इलेक्शनचे ढोल वाजवतात, पण सिनेट निवडणुका घेण्याची हिंमत नाही” – संजय राऊत

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या रविवारी 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याबद्दल मुंबई विद्यापीठाकडून एक परिपत्रकही जारी…

“केवळ काँग्रेसचाच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचाच आत्मविश्वास वाढलेला आहे” – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जागावाटपात काँग्रेसने अधिक…

मोठी बातमी ! जेपी नड्डा यांच्याकडून भाजप नेत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला

आज दक्षिण मुंबईतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जेपी नड्डा यांनी गणपती उत्सवादरम्यान गणेश पूजन केले. यानंतर जेपी नड्डा यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन…

“भगव्याला लागलेला हा कलंक…”; संभाजीनगरमधून उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वैजापूरला सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला केला. शिवसंवाद मेळाव्यात बोलताना…