Tag: Sindhudurga

सिंधुदुर्गात प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’) वापर, प्रशासकीय कामात प्रणाली एआय तंत्रज्ञान वापरणारा राज्यात पहिला जिल्हा!

राज्यात प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र दिनापासून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. सुरुवातीला आरोग्य, परिवहन, पोलीस, वनविभाग यामध्ये कृत्रिम…

आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार अह्मदाबादची कंपनी चालविणार का ? ; शिवसेना ठाकरे गटाचा संतप्त सवाल

महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय गुजरातमध्ये पळविण्याचे सत्र दहा वर्षांपासून सुरूच आहे. आता राज्य सरकारी सेवादेखील गुजरातच्या घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या सेवा चालवण्यासाठी गुजरातमधील कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. योजना…

खा. नारायण राणे, नीलम राणे यांनी घेतले रत्नागिरीच्या महागणपतीचे दर्शन ; रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खा. राणे यांच्या हस्ते दोन शालेय विद्यार्थिनींना सायकल प्रदान

रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील महागणपतीला माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी…

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा नारायण राणेंवर हल्लाबोल !

सिंधुदुर्गमधील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर वैभव…

संतोष गावडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्ग मध्ये घराणेशाही चालू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली आहे तर दुसरे पुत्र निलेश…

सिंधुदुर्गात पुन्हा पावसाची संततधार, धरणांतील पाणी पातळीत वाढ

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने हवेत गारवा पसरला होता. दरम्यान, श्रावण महिन्याला सुरूवात झाल्यानंतर एक दिवस सोमवारी ऊन पावसाचा खेळ अनुभवण्यास मिळाला.…

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट!

महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे.…