१३ टक्क्यांनी घसरून लिस्ट झाला सोलर कंपनीचा शेअर, पण नंतर कमाल झाली!
अॅक्मे सोलर होल्डिंग्सच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी घसरण झाली आहे. या कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) बुधवारी १३ टक्क्यांनी घसरून २५१ रुपयांवर लिस्ट झाला. तर, मुंबई शेअर बाजारात अॅक्मे सोलरचा…