नांदेडचे जवान सचिन वनंजे यांनी श्रीनगरमध्ये गमावला जीव, 8 महिन्यांच्या मुलीसह पत्नीने दिला निरोप
जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे या जवानाला आज अखेरचा निरोप देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.…