Tag: temple

जगदंबेच्या चरणी थायलंडच्या फुलांची सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर खास थायलंडहुन मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी गंधाळून निघाला आहे. एक टन फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे जगन्माता जगदंबेचा दरबार फुलून आला आहे.…

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत दिसून आल्या गंभीर त्रूटी

महाराष्ट्राच्या सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असणारा सण म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी राज्यभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. या दिवशी लाखो भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. हा…

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

कोर्टाने वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात दि.31 जानेवारी रोजी मोठा निर्णय दिला. मशिदीच्या व्यास तळघरात गौरी गणेशाची पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, आज पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सुरक्षेच्या…