‘आतातरी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं’; बॅनर झळकावून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्याची साद
राजकीय मतभेदातून एकमेकांपासून वेगळे झालेल्या ठाकरे बंधुंना कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्र येण्याची साद घातलीये. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकमेकांपासून दूर गेल्याला आता बराच काळ लोटलाय. वेगळी भूमिका, वेगळी राजकीय मतं…