Tag: then he apologized; look what has happened so far in the Vadodara case?

आधी भरधाव वेगाने वाहन चालवत अनेकांना धडक दिली , नंतर माफी मागितली ; बघा वडोदरा प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं ??

गुजरातमधील वडोदरा येथे नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. रक्षित चौरसिया या २३ वर्षीय मुलाने भरधाव वेगाने वाहन चालवत अनेकांना धडक दिली. या घटनेमध्ये एका महिलेने जीव गमावला असून ७ जण…