Breaking News

उद्या १२०० विद्यार्थी करणार योगा विश्वविक्रम

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये उद्या दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार...