Tag: uddhavthackeray

पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ योजना सुरू केलेली दिसते ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नवनियुक्त एनडीए सरकार पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारकडून अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी व…

“ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण रद्द झालं”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका-टीप्पणी करत…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का ; माजी उपमहापौर राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी…

आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर ; महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने…

”आधी याला बाहेर काढा,” दरेकरांना पाहताच उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले आणि त्यांनीही दिलं उत्तर म्हणाले ….

राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असतानाच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांसह तिथे पोहोचले होते. दरम्यान यावेळी लिफ्ट आली…

“ती अनौपचारिक भेट झाली, काही चर्चा नाही.” ; फडणवीसांबरोबरच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

“माझ्या काळात कोरोना होता. पेपर फुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही लिफ्टमध्ये होतो. अनेकांना वाटलं…

‘नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले’ ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून…

“मग यांच्यामध्ये बसून तुम्हाला सांगू का?” ; उद्धव ठाकरे म्हणाले पवार , चव्हाण खळखळून हसले ; पहा नेमके काय घडले

आज महाविकास आघाडीच्यावतीने जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात…

लोकांना कळलंय, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही – आदित्य ठाकरे

आता लोकांना कळलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री आपला असला पाहिजे यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या असं…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एनडीएत जाणार ?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्य आणि देशात रोज नवे दावे , आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएमध्ये जाणार…