Tag: vaishnavihagwane

हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय; वकील म्हणतात, “तिच्या फोनमध्ये…”

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा चालू आहे. या प्रकरणावर गुरुवारी पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन…

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांची धक्कादायक माहिती म्हणाले, मृत्यूच्या दिवशीही…

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर एकूण २९ जखमा आढळल्या आहे. त्यातील १५ जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस…

वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या निलेश चव्हाणची धक्कादायक माहिती समोर, हगवणे कुटुंबाशी ‘असा’ आहे संबंध!

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिचे बाळ हे निलेश चव्हाण या व्यक्तीने वैष्णवीच्या कुटुंबीयांना दिले होते. हाच निलेश चव्हाण आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. तो नेमका कोण आहे? असे विचारले जात असतानाच…

अशा बाईला पदावरून दूर करा ; रुपाली चाकणकरांविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोग्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या आहेत. रोहिणी खडसे आणि किशोरी पेडणेकर यांनी थेट चाकणकरांना अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी…

वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्‍यावर आले होते.त्यावेळी त्यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. ही घटना माणुसकीला काळीमा…

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी ‘त्या’ सर्व वस्तू केल्या जप्त

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे , वैष्णवी हगवणे या तरुणीनं 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, तीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा…

हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा ;वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर खा. सुप्रिया सुळे यांनी हुंडामुक्त महाराष्ट्र अभियानाची केली घोषणा

पुण्यातील वैष्णवी कस्पटे – हगवणे या २३ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केली. मृत्यूप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या…

वैष्णवी हगवणेच्या सासरा आणि दीर या दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज पहाटे साडेचार…

सुषमा अंधारेंकडून वैष्णवी हगवणेचं डेथ सर्टिफिकेट शेअर; ससून रुग्णालयाने नेमकं काय म्हटलं?

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…