“बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही” ; संजय राऊतांचं अजित पवारांना आव्हान
राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एक अटीतटीची लढत म्हणजे पवारांच्या बारामतीतील… बारामतीत यंदा अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढत आहेत. या लढतीकडे सर्वाचंच लक्ष…