Month: December 2023

मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी

अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात…

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या…

हडपसर ते दिवे घाट रस्ता होणार चौपदरी, केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर ;खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली…

राज्यातील जमात – ए – उलेमा हिंद संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार.

अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यातील जमात ए उलेमा हिंद संघटनेच्यावतीने आज विजयगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबाबत दादांच्या नेतृत्वाखाली जमात ए उलेमा…

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती,विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत…

खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न ;दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची…

जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक;विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्यसरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल,…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री…

मुंबई विद्यापीठाच्या carry on म्हणजेच सुवर्णसंधी अभियांत्रिकीसह फार्मसी व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळावी ; युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाने carry on नुसार जुन्या अनुत्तीर्ण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुन्हा पुढील वर्षांमध्ये परीक्षेला बसण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर,2023 रोजी परिपत्रक काढून संधी दिली. त्याच अनुषंगाने आर्किटेक्चर आणि फार्मसीच्या जुन्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना…

भाजपचा वसुंधराराजेंना धक्का ; पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून…