Breaking News

मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? – शर्मिला ठाकरे

राज्यातील राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पहायला मिळत आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात...

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज...

भंडारा जिल्हा शिवसेना (उबाठा) पदाधिकारी बैठक संपन्न

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आ.भास्कर जाधव, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा शहरातील इंद्रलोक सभागृह येथे पार पडली. बैठकीला प्रामुख्याने पुर्व विदर्भ...

अभिनेत्री सई लोकूरने दिला गोंडस मुलीला जन्म ; पोस्ट शेअर करत म्हणाली …

अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन तिने ही गोड बातमी चाहत्यांना...

“…. तर राजकारण सोडेन” ; तुरुंगांमधील अमली पदार्थ विक्रीप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धूंचा दावा

एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील तुरुंगांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात...

नागपुरातील सोलर कंपनीत भीषण स्फोट ; 9 जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे असलेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाची...

कलम ३७० बाबत पंतप्रधान मोदींचं विरोधकांना थेट आव्हान, म्हणाले की …

जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्णय दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्याबाबत विरोधी पक्षांना जोरदार प्रत्युत्तर...

कोरोना पुन्हा एकदा वाढवू लागला चिंता ; केरळमध्ये आढळला JN.1 व्हेरिएंट

कोरोना पुन्हा एकदा चिंता वाढवू लागला आहे. केरळमध्ये 8 डिसेंबर रोजी कोविड-19 चे उप-प्रकार JN.1 चे प्रकरण नोंदवले गेले आहे. आरटी पीसीआर चाचणीत ७९ वर्षीय...

सारसबागेतील बाप्पाला थंडीची चाहूल लागताच स्वेटर परिधान !

या सारसबागच्या गणपतीची हिवाळ्यामध्ये खास चर्चा रंगते, याचं कारण म्हणजे या गणपतीला हिवाळ्यात चक्क स्वेटर घातला जातो. यंदाही थंडीची चाहूल लागताच सारसबागेतील बाप्पाला स्वेटर परिधान...

‘शिव्या देणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही’, कथित ऑडिओ क्लिपवर लोणीकर स्पष्टच बोलले

जालना मध्यवर्ती बँकेची 15 दिवसांपूर्वी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीच्या काळातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी...