Breaking News

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, प्रकरणाची गंभीर दखल, कोणालाही पाठिशी घालणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेतली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा...

‘भागीरथी missing’ मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील  विषय  'भागीरथी missing'  या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या...

मनोहर जोशींच्या जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ ; ‘या’ राजकीय नेत्यांनी केला शोक व्यक्त

शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (२३ फेब्रुवारी) निधन झाले. पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी...

मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याने संध्याकाळपासून सुरु होणारा संप मागे घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

मार्ड  डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार...

शिवसेनेचे ‘जोशी सर’ गेले ! बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची होती ओळख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे...

दुःखद बातमी ! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे...

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह ; निवडणूक आयोगाचं ‘या’ चिन्हावर शिक्कामोर्तब!

शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला...

दौंड रेल्वेच्या अन्य प्रलंबित मागण्यांचाही सकारात्मक विचार करून पूर्ण कराव्यात; खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दौंड जंक्शनला पुणे विभागाशी जोडण्याच्या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार. मानतानाच रेल्वे खात्याकडे दौंडबाबत प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही खासदार...

दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडण्यास अखेर रेल्वे मंत्रालयाची मान्यता ; खा. सुळे यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश

एक एप्रिल पासून अंमलबजावणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत...

संस्कृत कार्यशाळेमध्ये संस्कृतचा वापरावर भर देण्याचे आवाहन

पूर्वी आपल्या घरात त्रिकाळ पूजा संपन्न होत असे पण बदलत्या काळानुसार ती केवळ सकाळी होते. पूर्वी 16 उपचार होत असत. आता वेळ अभावी ती पंचोपचार...