Month: February 2024

दुःखद बातमी ! लोकप्रिय रेडिओ होस्ट अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी…

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन झिशान सिद्दीकींची उचलबांगडी

काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलगा ‘अकाय’चे केले स्वागत ; कलाकारांसह विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी त्यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव !

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या दुस-या बाळाच्या आगमनाची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर जोडप्याने मांडलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बाळाचा जन्म 15 फेब्रुवारी 2024…

खा. सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील पाच वर्षांतील कार्यअहवाल प्रसिद्ध ; शरद पवार यांच्या हस्ते झाले प्रकाशन

अवघ्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कार्याचा ‘सेवा सन्मान स्वाभिमान’ हा कार्यअहवाल खासदार…

Jhalak Dikhhla Jaa 11 Top 6 : विजेत्यांना बक्षीस म्हणून मिळणार चक्क…?

“झलक दिखला जा” शो आता अंतिम टप्प्यात आला असून फायनलची आता चर्चा रंगू लागली आहे. अंतिम फेरीतील स्पर्धकांविषयी आपण जाणून घेणार आहोत. विजेत्यांना काय बक्षीस मिळणार, त्यांना मिळणारी रक्कम किती…

चंदीगड महापौर निवडणुक प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे ; डी. वाय. चंद्रचूड काय म्हणाले?

चंदीगड महापौर निवडणूक वादात सापडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही लोकशाहीची हत्या असल्याचं ५ फेब्रुवारी रोजी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले आहेत. या प्रकरणात…

पुढच्या पाच वर्षांत आपल्या विकसित भारतासाठी एक प्रचंड हनुमान उडी घ्यायची आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मागच्या दहा वर्षांत देशाने गतीने प्रगती केली आहे. हे एकटा मी म्हणत नाही तर सगळं जग गाजावाजा करुन ही बाब सांगते आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. एक…

“याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. ” ; मुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन हे कोल्हापुरात घेतलं. याच अधिवेशनात बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक सूचक असं वक्तव्य केलं आहे. ‘लोकसभा निवडणुका…

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित; सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र…

अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर ?

देशाच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगासह घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला एक एक मोठे धक्के बसत आहेत. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही भाजपच्या वाटेवर असल्याची चित्र गडद होत आहे.…