Month: March 2024

मोठी बातमी ! आमश्या पाडवी यांचा ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आमदार आमश्या…

पंतप्रधान मोदींच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी देशवासियांना खास पत्र

आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खास पत्र लिहिलं आहे. “तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या सोबतीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या…

बुलढाणा व मोताळा तालुक्यातील तब्बल 47 गावांचा डोंगरी भागात समावेश; आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नाने विधानसभा अंतर्गत असलेल्या बुलढाणा व मोताळा तालुक्यातील तब्बल 47 गावांचा डोंगरी भागात समावेश करण्यात आला आहे. सदर निर्णय डोंगरी विकास…

राष्ट्रवादीचे “हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’अभियान;मुंबईसह राज्यातील अडीच लाख सोसायटीमधील लोकांच्या समस्या सोडवल्या जाणार – उमेश पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसने”राष्ट्रवादी हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’ असे अभियान सुरू केले असून यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा एक स्कॅनर कोड देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्कॅन करून…

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत FIR दाखल !

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि ३५४…

रविंद्र वायकरांना पळवलेल तरीमनाने मात्र ते मातोश्रीशी जोडलेले

गेली ४ दशके बाळासाहेबांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले व उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रविंद्र वायकर यांना गेले वर्षभर मानसिक छळ करून व दबाव टाकून रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी पळवले. ते…

तीन गंधर्व व तीन विनोदमूर्ती – अशोककुमार, अनुप कुमार, किशोर कुमार!

सुरुवातीच्या काळामध्ये अशोक कुमार स्वतःच गात होते .अछ्युत कन्या या सिनेमांमध्ये त्यांनी गायलेले मनका पंछी बोल रहा है! तसेच झुला या सिनेमा मधील गाणे ‘चली रे मेरी नांव चलीरे! चल…

मोठी बातमी ! रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचे मुंबईतील वरिष्ठ नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र…

चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी — उपमुख्यमंत्री अजित पवार

यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्राने राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिले आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना…

भाजपा म्हणजे xxxx जनता पक्ष ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शिवराळ भाषेत टीका

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच वातावरण बदलत असल्याचे दिसून येत आहे. अशातच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या सभेमध्ये भाजपावर शिवराळ भाषेत बोचरी टीका केली. उद्धव…