Month: March 2024

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ आयोजित कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ

गेली ३६ वर्षे अखंडीत यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राच्या तळाला जाऊ शकतात, पण मणिपुरला जाऊ शकत नाहीत – उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी फक्त योजनांची नावं बदलून नामांतर केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे आज धारावीत बोलताना संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात बोलताना…

बारामतीतील सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला खा. सुप्रिया सुळे यांनी दिली भेट

बारामती येथील देसाई इस्टेट क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. काही खेळाडूंसोबत त्यांनी यावेळी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला. रॅकेट हातात…

ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन केले असून राज्याच्या…

‘…तर आमची तुम्हाला साथ असेल’; शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. रोजगारनिर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिले. पण, मुख्यमंत्री…

पुण्यातून पुन्हा 340 किलो मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त

पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचं दिसून येत आहे. त्यातच मागील आठवड्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी…