Month: April 2024

हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचा डबा सीएसएमटी स्थानकाजवळ घसरला आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकलचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे हार्बर सेवेच्या…

९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने कांदा निर्यातीस मंजुरी दिली असून आता…

‘दोन टप्प्यानंतर एनडीए २-० ने पुढे’, कोल्हापूरच्या सभेत फूटबॉलच्या भाषेत पंतप्रधान मोदींची जोरदार फटकेबाजी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कोल्हापूरमधील तपोवन मैदानात संपन्न झाली. शिवसेना शिंदे गटाचे हातकंणगले लोकसभेतील उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात…

प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला म्हणाल्या ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशात सरकार आलं. गेल्या दहा वर्षात या सरकारने काय केलं? त्यांनी रोजगार तर दिलेच नाही, पण रोजगार घटवले आहेत. पाच किलो राशन दिलं. चांगलं झालं. पण…

कोल्हापुरातील ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

कोल्हापुरातील ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही किंवा धैर्यशील माने विरुद्ध शेट्टी अशी नाही. तर, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे, असे म्हणत फडणवीसांनी कोल्हापुरात…

मुंबईतून सर्वात मोठी बातमी ! भाजपकडून पूनम महाजन यांचा पत्ता कट; उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी

आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाने विरोधकांना जोरदार धक्कातंत्राचा अनुभव दिला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या नेत्या…

भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

पणजी, भाजपकडून प्रत्येक निवडणुकीवेळी खाणी सुरू करण्याचे आश्‍वासन देऊन अवलंबितांना फसविले आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील खाणी, कोळसा वाहतूक आणि पक्षांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी…

कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे – संजय राऊत

आज नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता तपोवन मैदानात मोदींची सभा होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कोल्हापुरातच…

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी हा देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन…

पेण येथे झाली महायुतीची विराट सभा…; पहा कोण काय म्हणाले

आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे.या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटकपक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला,…