Month: May 2024

बॉलीवूडचा किंग खान अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल ; उष्माघातामुळे प्रकृती खालावली

उष्माघातामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती खालावली असून उपचारांसाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला…

मोठी बातमी ! वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळला ; बाल हक्क न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला आहे. बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला…

मुंबईतील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्सचे ऑडिट करण्यात यावे ; ॲड.अमोल मातेले यांची मागणी

हिट अँड रन प्रकरणामुळे महानगरांमधील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्समध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनधिकृत जागांवर बांधण्यात आलेले अनेक…

पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले…

पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव आलिशान पोर्शे कारने दोन जणांना उडवले. पोर्शे कारने अनिश अवधिया या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टाही तरुणी हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली.…

पुणे अपघात प्रकरण : सुनील टिंगरेंबाबत रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

पुण्यात विशाल अग्रवाल या बड्या उद्योगपतीच्या पोर्शो कारने दोन पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय. त्यात आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलच तापू लागलय. याशिवाय…

खून, निबंध आणि पापक्षालन ….

मद्यधुंद अवस्थेत, नंबर प्लेट नसलेले वाहन चालवताना दोन निर्दोष व्यक्तींचा खुन करणाऱ्या … होय खुनच करणाऱ्या (causing death by negligence ) धनदांडग्यांच्या मस्तवाल अल्पवयीन तरुणाला निबंध लिहिण्याची आणि १५ दिवस…

जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; विक्रमादित्य सिंह यांच्यावर कंगना राणौतचा हल्लाबोल

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत सतत प्रचारात व्यस्त आहे. मंगळवारी कंगना प्रचारासाठी चंबा जिल्ह्यातील पांगी या दुर्गम भागात पोहोचली. येथे तिने…

‘प्यार जिंदगी है’ पुस्तकासाठी लेखिका अनिता पाध्ये यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. या पुरस्कारामध्ये चित्रपट विभागासाठी असणारा ‘अपर्णा मोहिले पुरस्कार’ मुंबईतील लेखिका व सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांना जाहीर झाला आहे. पाध्ये यांनी…

पुणे अपघात प्रकरण : विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध ?

पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समजत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत भाष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार…

पुणे अपघात प्रकरण : राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं ; देवेंद्र फडणवीस यांचं मत

पुण्यातील कल्याणीनगर इथं शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर भरधाव वेगान कार चालवणाऱ्या आरोपीला तात्काळ जामीन मंजूर झाल्याने जनभावना तीव्र झाली. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रशासनाला जाग…