Month: May 2024

‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुक रणधुमाळी जोरात सुरु असून महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेते, अभिनेत्री कलाकारही मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत…

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या ३ टिप्स

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत. उन्हाळ्यात लोकांना अनेकदा ॲसिडिटी, अपचन किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. अशातच, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.…

मातृदिनानिमित्त आईसोबत चित्रपट नक्की पाहा ; ‘हे’ चित्रपट आहेत योग्य पर्याय

चित्रपटांमध्ये प्रेम, मैत्री, भांडण, दुश्मनी आणि कौटुंबिक गोष्टी असे विषय अनेकदा पाहायला मिळतात. पण बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे तुम्ही तुमच्या आईसोबत घर बसल्या पाहू शकता. आज १२ मे…

‘हे’ स्टारकिड्स आपल्या आईसोबत पहिल्यांदाच साजरा करणार ‘मदर्स डे’

जगातील कोणत्याही गोष्टीसमोर आईचं प्रेम सगळ्यात पुढे आहे. आईबद्दल बोलणं शब्दात मांडणं कठीण आहे. आईबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो. मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला…

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, संविधान, शिवसेनेतील बंड, राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जाणं…

परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’ हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली कारण.. ; पुण्याच्या सभेत प्रवीण तरडे कडाडले

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. या सभेत प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडेदेखील उपस्थित होते.…

शिवणे एनडीए परिसरात बाँब सापडल्याने मोठी खळबळ ; जंगलात नेवून केला स्फोट

शिवणे एनडीए परिसरात बाँब सापडल्याने मोठी खळबळ उडाली. शिवणे एनडीए परिसराला लागून असलेल्या कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब आढळला होता. पोलिसांनी बॉम्ब नाशक पथकाच्या साहाय्याने…

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा; शरद पवार समजून घ्यायला त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील – संजय राऊत

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा आहे. तो इकडे-तिकडे लटकत फिरत आहे. त्या लटकत्या आत्म्यासोबत आमचे महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीच जाणार नाहीत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…

मोठी बातमी ! अरविंद केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी…

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का ? आज शुभ मानल्या जाणाऱ्या, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे. वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या…