Month: June 2024

‘नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले’ ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून…

दार्जिलिंगमध्ये भीषण रेल्वे अपघात; 15 जणांचा मृत्यू झालाय तर 60 पेक्षा अधिक जखमी

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये सोमवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताहून येणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तर 60 पेक्षा अधिक प्रवासी जखमी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू ;अहमदनगर जिल्हयातून रणशिंग फुंकणार

एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी…

आमचा पराभव हा राजकीय दबाव वापरून केलेला आहे – आदित्य ठाकरे

देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. केंद्रात सरकार देखील स्थापन झाले; मात्र उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अजूनही तिढा सुटलेला नाही. या ठिकाणी ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आली, अशा बातम्या…

प्रियंका गांधी पहिल्यांदा निवडणूक लढवणार, राहुल गांधीच्या राजीनाम्यानंतर वायनाडमधून पोटनिवडणुकीच्या रिंगणात

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी वायनाडमधील जागा प्रियंका गांधी यांच्यासाठी सोडणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी…

दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

“पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरि” वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा आणि विठ्ठलचरणी तल्लीन होऊन नाचत गात पंढरीच्या विठूरायाला भेटण्याची ओढ या वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला असतेच. वारीची ओढ सुरु…

अल्पसंख्याक, दलित, आदिवासी हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले हेच माझ्या कामाचे फलित – सुनिल तटकरे

धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणूका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच ८२ हजाराचे…

देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न सुरू आहे – सुषमा अंधारे

लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती. परंतु, फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली. दरम्यान, आता भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे…

विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू ; अजित पवारांकडून कारवाईचे निर्देश

आज पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील दापोडी येथे सकाळी 7 वाजेच्या सुमारास विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, मयतांच्या वारसांना महावितरणमार्फत प्रत्येकी 4 लाखांची…

मला जातपात नाही… माझा एकच संग्रह आहे आणि तो म्हणजे माझा लोकसंग्रह – सुनिल तटकरे

मला जातपात नाही… माझा एकच संग्रह आहे आणि तो म्हणजे माझा लोकसंग्रह… मी जमीनीवर पाय ठेवून काम करणे याला जास्त महत्व देतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा…