Month: August 2024

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उध्वस्त केली पाहिजे-राज ठाकरे

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे…

मोठी बातमी ! जीएसबी गणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध

दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपत्ती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून मुंबईतील…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत भाजपाची घोषणाबाजी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे राहत…

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बुधदेवाचा उदय होणार ; ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार?

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर…

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये स्पर्धक नेपोचा परफॉर्मन्स पाहून अनुराग बसूला गायक स्व. केकेची आली आठवण आणि…

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये स्पर्धक नेपोचा परफॉर्मन्स पाहून अनुराग बसूला गायक स्व. केके ची आठवण आली आणि त्याने मायकल जॅक्सनशी अचानक झालेल्या भेटीचा किस्साही सांगितला सोनी एन्टरटेन्मेंट…

पुनीत बालन ग्रुपच्या वतीने पुण्यात एक हजार हेल्मेटचे वितरण ; पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, आणि पुणे आरटीओचे सहकार्य

देण्यासाठी, पुनीत बालन ग्रुपने 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान चार दिवसीय हेल्मेट वितरण आणि वाहतूक जनजागृती मोहीम आयोजित केली होती. पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, आणि पुणे परिवहन…

मोठी बातमी ! 10 वर्षानंतर नोकरी सोडली तर महिन्याला 10 हजार रुपये थेट हातात ; केंद्र सरकारने ‘या’ नव्या योजनेला दिली मंजूरी

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. एक नवीन पेंशन योजना आता समोर आली आहे. केंद्र सरकारने आज नव्या पेंशन योजनेला मंजुरी दिली आहे. यूनिफाइड पेंशन स्कीम असं या योजनेचं नाव…

लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल – मुख्यमंत्री

काटकसरीने घर चालवणाऱ्या बहिणींना आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये देखील खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीपेक्षा महिलांना सुरक्षित…

सरकारच्या संवेदना तर मेलेल्या आहेतच, परंतु न्यायव्यवस्थेचे काय? ; बंद रद्द झाल्याने ठाकरे गटाने ‘सामना’मधून सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील कोलमडून पडलेली कायदा व सुव्यवस्था आणि नराधमांकडून होणारे स्त्रीअत्याचार याविरोधात पुकारलेला आजचा ‘बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने म्हणे बेकायदा वगैरे ठरवला आहे. हे धक्कादायक आणि अनाकलनीय आहे,” असं म्हणत ‘सामना’च्या…

हर्षवर्धन पाटील राज्यातील मोठे नेते, भाजपवाले अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी : सुप्रिया सुळे

“हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं अनेक वर्षाचे योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्य पुरतं नाही राज्यात राहिलेलं आहे. जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी…