Breaking News

भिवंडीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा भिवंडीत तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गणेश मंडळांनी हा प्रकार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी...

तब्बल २५ तासानंतर जड अंतःकरणाने लालबागच्या राजाला देण्यात आला निरोप !

तब्बल २५ तासानंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळालं. राजाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी...

मोदी ३. ० चे झाले १०० दिवस ; लक्ष्य ‘लखपती दीदीं’चे; ‘विकासपथ’ अधोरेखित करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न

आज, मंगळवारी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण करीत आहे. ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार आणि महाराष्ट्रातील वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अनेक...

पंतप्रधानांचा वाढदिवस : PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा वाढदिवस आहे. ओडिशा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना आईची आठवण झाली. त्यांनी पंतप्रधान आवास योजतेतंर्गत घर मिळालेल्या आदिवासी कुटुंबाला...

लालबागचा राजा मंडपातून बाहेर मार्गस्थ तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर दाखल ; शेवटच्या निरोपासाठी भक्तांची अलोट गर्दी

राज्यभरात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला...

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये तुकाराम महाराजांच्या महानाट्याची भव्य प्रस्तुती

३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य ‘जाऊ देवाचिया गावा’ श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर...

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर ; खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख...

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज, ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणूकांवर लक्ष

लाडक्या बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आता दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबई...

मोठी बातमी ! जेपी नड्डा यांच्याकडून भाजप नेत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला

आज दक्षिण मुंबईतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जेपी नड्डा यांनी गणपती उत्सवादरम्यान गणेश पूजन केले. यानंतर जेपी नड्डा यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी...

“भगव्याला लागलेला हा कलंक…”; संभाजीनगरमधून उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वैजापूरला सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार...