Month: October 2024

निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

नोबेल पुरस्कार समितीने केलेल्या पोस्टनुसार यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेनं हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी मोठं काम केलं आहे. जग हे…

बांगलादेमधील जेशोरेश्वरी मंदिरातील काली मातेचा सोन्याचा मुकुट गेला चोरीला, पंतप्रधान मोदींनी केला होता अर्पण

बांगलादेशमधील सातखीरा जिल्ह्यातील जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी हा मुकुट…

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ; भूमिका मांडताना म्हणाले …

आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळीच आपण राजकारणात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का निवडला?…

सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेची जंबो कार्यकारणी जाहीर..

येणारी विधानसभा निवडणूक मनसे ताकतीने लढवणार आहे त्यासाठी सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाने जोरदार बांधणी चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार सांगली महापालिका क्षेत्रातील पक्षाची पुनर्बांधणी…

उद्योगपती रतनजी टाटा पंचत्वात विलीन !

उद्योगपती रतनजी टाटा पंचत्वात विलीन झाले आहेत. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र…

उद्योगपती रतनजी टाटा यांचे निधन : शंतनू नायडू यांची पोस्ट चर्चेत

भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या काल (बुधवारी) ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या लाडक्या ‘गोवा’नेही त्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली !

भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या काल (बुधवारी) ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…

“कारमधलं कळत नाही तर कशाला कंपनी सुरु करायची”, Ford कंपनीच्या मालकाने केलेला रतन टाटांचा अपमान आणि ९ वर्षांनी…

भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांचे काल (9 ऑक्टोबर 2024) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार…

“रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच ‘भारतरत्न’ने सन्मानित करायला हवं होतं” ; राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मांडले रोखठोक मत

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात…

KBC 16 मध्ये, पानी फाऊंडेशनसाठी स्थानिक लोकांमध्ये मिसळता यावे म्हणून मराठी भाषा शिकल्याबद्दल आमीर खानचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक

या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती मधल्या जल्लोषात अवश्य सामील व्हा, कारण त्या दिवशी ‘महानायक का जन्मोत्सव’ या विशेष भागात बॉलीवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस…