Breaking News

मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग

मंत्रिमंडळ विस्तारानंतर, खातेवाटप होताच संबधित खात्याच्या मंत्र्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेऊन आढावा घेत आहेत. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत त्यांनी परिवहन विभागाचा आढावा घेतला....

“पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार” २०२५ जाहीर ; डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यंदाचे मानकरी

ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात...

सैफी बुरहानी एक्सपोकडून गो ग्रीनचा संदेश देत रॅली संपन्न

पुणे शहर हरित करून प्रदूषण मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्द्देशाने, तसेच ४ जानेवारी २०२५ पासून दाउदी बोहरा समाजाच्या वतीने आयोजित चौथे सैफी बुरहानी...

घाटकोपर दुर्घटनेत १७ जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीस सात महिन्यांनी अटक

मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर सात महिन्यांपूर्वी महाकाय होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना यावर्षी मे महिन्यात घडली होती. या दुर्घटनेतील...

गुरुद्वारातील ग्रंथी, मंदिरातील पुजार्‍यांना दर महिना देणार १८००० रुपये; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेत आलो तर...

“…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य

बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून १८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडिया आता मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप...

‘केरळ मिनी पाकिस्तान; प्रियंकांना मत देणारे अतिरेकी!’ नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

भाजप आमदार नितेश राणे हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांमुळं वादात सापडले आहेत. नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल...

दक्षिण कोरियातील विमान अपघातात 181 पैकी 179 जणांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात 181 लोक होते. दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या...

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कार चालकाला पोलिसांनी केली अटक!

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. कार अपघात प्रकरणात अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिच्या कारचा देखील...

न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल होणार! घराणेशाहीला आळा घालण्यासाठी कॉलेजिअम मोठ्या निर्णयाच्या तयारीत

न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमकडून घराणेशाहीला आळा घालण्यासाठी मोठ्या निर्णयाच्या हालचाली सुरु आहेत. न्यायाधीश निवड प्रक्रियेत वकिलांना पहिल्या पिढीतील वकिलांपेक्षा प्राधान्य मिळते हा समज...