Breaking News

KBC 16 मध्ये नाना पाटेकरने अमिताभ बच्चनसोबतच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगून प्रेक्षकांना रिझवले

या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये एका विशेष भागात ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार – नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित...

गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा

बंगळुरू येथे ऑटोमोबाईल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे अतुल सुभाष यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या छळाला कंटाळून सोमवारी (९ डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल...

अरे देवा ….. पुणेकरांना 9 महिन्यात चावले 18 हजार भटके कुत्रे

पुण्यामधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भटक्या कुत्र्यांची भटकंती सर्वसामान्या नागरिकांना व पुणेकरांना त्रासदायक होत असल्याचं दिसून येत आहे. कारण, पुणे शहरात गेल्या 9...

शरद पवारांवरची ‘ती’ टीका आणि अमोल मातेले आक्रमक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

मी अत्यंत खेदाने आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, गोपीचंद पडळकर आणि सदा खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील...

अरविंद केजरीवाल-शरद पवार यांच्या बैठकीत काय घडलं?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला मिळालेल्या पराभवानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आम आदमी पक्षाचे प्रमुख...

सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित

गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दोन आठवड्याच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून गोंधळ घालत आहेत....

मुंबईतील बस व्यवस्थापनाचा खाजगीकरणाचा प्रयोग अपयशी; मुंबईकरांच्या जीवावर संकट

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक बस सेवा (BEST) ही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची जीवनरेखा आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून खाजगी कंत्राटदारांच्या ताब्यात दिलेल्या बस व्यवस्थापनामुळे ही सेवा...

‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच शिर्षकावर लेखक...

महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘स्काय गोल्ड मिस,मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट’ सीझन -2 फॅशन शो संपन्न

महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा .., बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा.., महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना ते केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता ते थांबवण्यासाठी पुढाकार...

कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पटकथा लेखक प्रयोगशाळेबद्दल: राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) ला या वर्षी 21 राज्यांमधून 150 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या, त्यापैकी 6...