काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा:आबा बागुल
आगामी काळात काँग्रेसच्या कोणत्याही निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये आणि पक्षपातळीवर त्याची गंभीरतेने दखल घेतली जावी या उद्देशाने आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा काढणार आहोत. त्यातून...