Breaking News

महायुतीच्या आघाडीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदाबाबत म्हणाले…

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. तर महायुतीचा वारू पुन्हा उधळला आहे. लोकसभा निवडणुकीतील मळभ झटकून एक है तो सेफ है...

विधानसभा निवडणूक निकालात महायुती 200 पार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. तर महायुतीचा वारू पुन्हा उधळला आहे. लोकसभा निवडणुकीतील मळभ झटकून एक है तो सेफ है...

‘आता अल्लाहू अकबर नाही, जय श्रीराम’, नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने जल्लोष सुरु केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना आहे. सध्या 8...

हा जनतेचा कौल नाही; काहीतरी मोठी गडबड आहे! विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'हा जनतेचा कौल नाही. यात काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड...

पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम तर कसब्यातून रवींद्र धंगेकर पिछाडीवर

महाराष्ट्र विधानसभेचे पहिले कल हाती येत आहेत. पहिले काही कल पाहाता, काँग्रेसचे दोन नेते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे सांगलीत फायरब्रँड नेते विश्वजीत कदम...

कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर, समरजित घाटगे, राहुल आवाडे आघाडीवर ; सांगलीमध्ये कोण ?

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या फेरीतील कल हाती आली आहेत. सर्वाधिक लक्ष लागून आलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार राजेश...

३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत

विधानसभा निकालांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात ३५ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत...

महायुती बहुमताच्या दिशेने… महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुती 134 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर...

मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ १ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शित

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची...

मोठी बातमी ! शरद पवारांची उमेदवारांशी तातडीने ऑनलाईन मिटिंग ; काय घडतंय पवार गटात?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर...