Month: January 2025

‘महाकुंभमधील मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत, घटनेची न्यायालयीन चौकशी होणार’

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये बुधवारी मौनी अमावस्याच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. योगी सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना…

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत म्हात्रे कुटुंबाने पक्ष सोडला !

ऐरोली मतदारसंघात म्हात्रे कुटुंबियांचा दबदबा आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी अनिकेत म्हात्रे यांनी दर्शवली होती. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते.. याच…

पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुणे शहरात जीबीएसमुळे सिंहगड परिसरात पहिला बळी गेला असून मृत महिला 56 वर्षीय आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती. 15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात…

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू; झेन सदावर्तेची महिला आयोगाकडे तक्रार

महाराष्ट्रात विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. अशातच मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.…

ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील, त्या परीक्षा केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून रद्द होणार

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचा मोठा निर्णय…

‘’मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल’’ ; मंत्री धनंजय मुंडेंचे मोठे विधान

आज दिल्लीला धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार…

“अजित दादांनी कोट्यावधी रुपये उचलणाऱ्यांवर इतकं प्रेम करु नये” ; सुरेश धस यांचा टोला

“धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस बिलं उचलण्यात आली. आता मी उद्या या बोगस बिलांची तक्रार उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार आहे”, असे विधान भाजप आमदार सुरेश धस…

पालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम! भरत गोगावले आणि सुनील तटकरे आमने-सामने

महायुतीत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना थेट…

सतगुरुंच्या पावन सान्निध्यातं आयोजित निरंकारी सामूहिक विवाह समारोहामध्यें ९३ जोडपी विवाहबद्ध

निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या…

कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता ; ट्रम्प सत्तेवर येताच गुप्तचर संस्थेने केला मोठा दावा

सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथ घेऊन सत्तेवर येताच सीआयएने कोरोना बाबत मोठा दावा केला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून…