फॉरेस्ट ट्रेल्स : पुणे जिल्ह्यातील भुगाव येथे पीएससीएल (परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड) विकसित केलेले खाजगी टाऊनशिप
फॉरेस्ट ट्रेल्स टाऊनशिपच्या बांधकाम आणि देखभालीबाबत परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून अनेक गंभीर त्रुटी झाल्या आहेत. निवासी गेल्या काही काळापासून या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पीएमआरडीए (पुणे...