Breaking News

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात केले जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन !

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन बॉम्बे सेंटर या ठिकाणी काल करण्यात आले. रेल्वे लगत...

मोठी बातमी ! भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. भारताची सकल देशांतर्ग उत्पादन वाढ (जीडीपी) २०२५ या आर्थिक वर्षात ६.४ टक्के राहण्याची शक्यता सांख्यिकी मंत्रालयाने आज व्यक्त केली...

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत….‘एप्रिल मे ९९’ ; रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!

सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते...

महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण...

प्राध्यापक भरतीचे नियम बदलले; ज्या विषयात NET-Ph.D, त्याच विषयासंदर्भात होणार नियुक्ती

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या नियुक्ती संदर्भात मोठे बदल केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत हे बदल करण्यात आलेत. यासंदर्भात अधिसूचना देखील...

मोठी बातमी ! तिबेटसह नेपाळ आणि सिक्कीममध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तीन देशातील जमीन हादरली. तिबटेसह नेपाळ आणि सिक्कीममध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. लोकांनी जीव मुठीत घेत पळापळ केली. आज सकाळीच भूकंपाचे...

भारतात आढळला एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण; ८ महिन्याच्या बाळाला संसर्ग

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचा अर्थात ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. आठ महिन्यांच्या बाळाला ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाळाची एचएमपीव्ही...