Month: January 2025

कुंभमेळ्यात स्फोट ; ‘या’ दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. दररोज लाखो लोक अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. रविवारी महाकुंभ मेळ्या दरम्यान सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. विवेकानंद सेवा समिति वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण…

मोठी बातमी! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा डंका ; एका दिवसात 20 मोठे करार

दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचा महाराष्ट्राला मोठा फायदा होत असल्याचं दिसून येतयं. दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिल्झर्लंड दौऱ्यावर गेलेत. या…

दिल्ली विधानसभा निवडणूक : आप विरुद्ध भाजपा सामना रंगणार ; ‘या’ ९ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी भाजपा विरूद्ध आम आदमी पक्ष असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. यात दिल्लीतील नऊ मतदारसंघात तर हा संघर्ष किंचित जास्त…

सामाजिक न्यायासाठी व्यापक जनआंदोलनाची हाक !!

आज महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांनी भेट घेऊन मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण…

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला…

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या १२०० विद्यार्थ्यांकडून योगाचा विश्वविक्रम स्थापित ; संगीताच्या सूरबद्ध लयीवर विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

पुण्यातील नावाजलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १२०० विद्यार्थ्यांनी शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सुमधूर संगीताच्या तालावर एकाहून एक चित्तथरारक प्रात्यक्षिके करीत योगाचा अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित…

मातोश्रीने ‘त्या’ सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशातील असल्याचे समोर आल्याने आता राज्यात संतापाची लाट उसळली. त्यावरून राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी याच मुद्दावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य…

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद…

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित सन्मती बाल निकेतन तर्फे स्वच्छता अभियान

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या सन्मती बाल निकेतन, मांजरी,येथील मुलांनी आज एक आगळे – वेगळे असे “ पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ माई स्वच्छता अभियान ” राबवून…

‘मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे” -धनंजय मुंडे

मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर बोलले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन होत असलेल्या आरोपांना धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहेत. मला अडचणीत आणण्यासाठी…